Mayurpankh

तंत्रज्ञान

फोटो एडिटिंगची apps

आपल्यापैकी किती लोक फोनने फोटो काढतात? कदाचित सगळेच. किंबहुना फोन असेल तर आपण वेगळा कॅमेरा घेतच नाही. पूर्वी एक काळ होता जेव्हा कॅमेराने फोटो घ्यायचा आणि मग तो कॉम्पुटरवर घेऊन त्यात दुरुस्त्या करायच्या आणि मग तो लोकांना दाखवायचा किंवा अपलोड करायचा, असं सगळं असायचं. खूप दिवस झाले मला असलं काही केलेलं आठवतच नाही! आता फोटो…

इंटरनेटच्या जाळ्यात

जगभरातल्या लोकांना जर दोन गटात विभागायचं असेल तर अगदी सोप्पं झालंय. एक गट एफबी वर असणाऱ्यांचा आणि दुसरा एफबी वर नसणाऱ्यांचा. एफबी वर असणं हे टाईमपास म्हणून न राहता आता प्रतिष्ठेच लक्षण झालं आहे. एफबी वर असणारे नॉन फेसबुक वाल्यांकडे अत्यंत क्षुद्र जीव म्हणून बघतात. “एफबी शिवाय जाईना !” हा स्वाती केतकर यांचा लेख वाचला आणि अनेक…

IOS7 बद्दल

थोड्या दिवसांपूर्वीच apple ने त्यांच्या नव्या (आणि बाकीची खूप सारी विशेषणं तुम्हाला माहितीच आहेत म्हणून लिहित नाही) operating system ची ओळख करून दिली! जगातली सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत मोबाइल operating system अशी ओळख करून देत टिम कुक ने खूप टाळ्या घेतल्या. आपल्याकडे मोबाइल म्हणाला तर नोकिया या अशा जनरेशन मधून आपण आता मोबाइल म्हणाल तर Samsungच अशा जनरेशन कडे जातोय. या सगळ्यामध्ये Apple त्याचा खास…

Scroll to Top