इतर

‘मोबाइल’ — इनकमिंग, आउटगोइंग आणि मिसकॉल्स
21व्या शतकातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आविष्कार आपण आता रोजच अनुभवतो. मोबाइल हा त्यातलाच एक. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक. जणू काही आपला एक अवयवच. बोलण्यासाठी आणि बोलणं टाळण्यासाठी हमखास उपयोगी पडणारं एक साधन. सध्याच युग धकाधकीचं, धावपळीचं आणि गतिमान आयुष्याचं आहे. मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, इतकच नव्हे तर घरातल्या व्यक्तींच्याही एकमेकांशी भेटी होणं कमी होत चाललय. सुखं-दु:खाच्या…