योग शास्त्र : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी
व्यायामाचं अस्सल पारंपारिक शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योग हे एक असे विज्ञान आहे ज्याला तात्विक आधार आहेत. पारंपारिक योगशास्त्रामधून विकसित झालेली व्यायाम पद्धती ही केवळ बाह्य शरीराचे पोषण करीत नाही तर ती मानसिक स्वास्थ्याचा सुद्धा खोलवर विचार करते. व्यायामाचे महत्व सांगताना आम्हा व्यायामप्रेमींना आणि प्रशिक्षकांना नेहमी एका प्रश्नाला तोंड यावे लागते की, आपण व्यायाम का करायचा? […]
योग शास्त्र : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी Read More »