वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !!
सर्वच जण सुट्टीमध्ये कुठ जायचं याचा विचार करीत असतात ! पण सुचत नसत. महाबळेश्वर, पाचगणी पाहून झालेलं असत अन दिवे आगरला जायचं नसत ! तस बघायला गेल तर खूप मोठा plan डोक्यात असतो तब्बल २०/२५ दिवस, काय सांगताय काय राव ! एवढे दिवस सुट्टी आणि ट्रीप ? होय मंडळी अगदी खरय नेहमीच्या रुटीनला कंटाळलोय बाबा !! एवढी […]
वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !! Read More »