IOS7 बद्दल
थोड्या दिवसांपूर्वीच apple ने त्यांच्या नव्या (आणि बाकीची खूप सारी विशेषणं तुम्हाला माहितीच आहेत म्हणून लिहित नाही) operating system ची ओळख करून दिली! जगातली सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत मोबाइल operating system अशी ओळख करून देत टिम कुक ने खूप टाळ्या घेतल्या. आपल्याकडे मोबाइल म्हणाला तर नोकिया या अशा जनरेशन मधून आपण आता मोबाइल म्हणाल तर Samsungच अशा जनरेशन कडे जातोय. या सगळ्यामध्ये Apple त्याचा खास […]