Mayurpankh

घर

भारतीय गृहसजावट – पारंपारिक तरीही सर्वंकष

भारतीय सजावटीला स्वतःची एक वेगळीच शैली आहे. या शैलीचे अनेक पाश्चिमात्य देशांनी अनुकरणसुद्धा केलेले आहे. १० वर्षांपूर्वी गृहसजावट करणे म्हणजे वास्तूविशारदाला मिळणारा जॉबचा एक भाग होता. एखादा वेगळा सजावटकार घेऊन आपले घर सजविणे हे भारतात प्रचलित नव्हते. पण झपाट्याने वाढत जाणारा मध्यमवर्गीय समाज आणि त्यांचा “एका परिपूर्ण अपार्टमेंटचा’’ शोध यांमुळे इंटीरीअर डीझाईनर व्यावसायिकांची मागणी खूपच वाढली. […]

भारतीय गृहसजावट – पारंपारिक तरीही सर्वंकष Read More »

रंग रचना

असं म्हणतात, “घराला घरपण एक स्त्री देऊ शकते’’. पण सध्याच्या काळात घरपणाची संकल्पना बदलताना दिसते. त्यात चांगले ‘इंटीरियर डिझाईन’ याचा समावेश झाला असून, हे साकार करून देण्यासाठी इंटीरियर डिझायनर हे स्वप्न संपन्न करत आहेत. गृहसजावट म्हंटल कि त्यात घराला शोभेल असं फर्निचर, सुंदर फर्निशिंग, भिंतीवरचे सुंदर रंग, फॉल्स सिलींग आणि त्यामधले आकर्षित करणारे लाईट्स. रंग

रंग रचना Read More »

“ वाडा संस्कृती ’’

‘निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’ वर्षानुवर्षाचे हे बालगीत म्हणताना मामाचा तो चिरेबंदी वाडा कायमच सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि बऱ्याच जणांच्या मनात घर करून बसलेला वाडा जुन्या आठवणी ताज्या करतो. पण हल्लीच्या नवीन पिढीला या बालगीतातून वाडा म्हणजे काय निदान ते तरी समजावून सांगता येईल? तसं ‘वाडा’ म्हंटल की आठवतं ते पुणे.. आणि ‘पुण्याचे

“ वाडा संस्कृती ’’ Read More »

Scroll to Top