आपली खाद्यसंस्कृती
अन्न ही माणसाची मूलभूत गरज. प्रत्येक ठिकाण चे हवामान, प्रथा-परंपरा यांतील वैविध्यामुळे अनेक पदार्थ तयार झाले आणि कालांतराने या गरजेचे रुपांतर संस्कृतीत झाले. त्यातूनच जगभरात विविध खाद्यसंस्कृती निर्माण झाल्या. भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याचे मानले जाते. दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. भारतात मात्र फक्त भाषाच नाही […]
आपली खाद्यसंस्कृती Read More »