Mayurpankh

June 2023

योग शास्त्र : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी

व्यायामाचं अस्सल पारंपारिक शास्त्र  म्हणजे योगशास्त्र. योग हे एक असे विज्ञान आहे ज्याला तात्विक आधार आहेत. पारंपारिक योगशास्त्रामधून विकसित झालेली  व्यायाम पद्धती ही केवळ बाह्य शरीराचे पोषण करीत नाही तर ती मानसिक स्वास्थ्याचा सुद्धा खोलवर विचार करते. व्यायामाचे महत्व सांगताना आम्हा व्यायामप्रेमींना आणि प्रशिक्षकांना नेहमी एका प्रश्नाला तोंड यावे लागते की, आपण व्यायाम का करायचा? […]

योग शास्त्र : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी Read More »

जंक फूडची क्रेझ

बदलती जीवनशैली आणि राहणीमानामुळे लहान मुलांच्या भावविश्वात खूप बदल होत आहे. या वेगाने बदलत्या युगाशी जुळवून घेण्यासाठी नाती, जीवनशैली यांत अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत, आहारही याला अपवाद राहत नाही. आरोग्यपूर्ण आहाराची जागा अलीकडे जंक फूडने घेतली आहे. जंक फूड म्हणजे काय तर पटकन उपलब्ध असलेले, सोयीस्कर आणि फॅशनेबल फूड. हे जंक फूडच जाळं समाजातील

जंक फूडची क्रेझ Read More »

खाद्यपदार्थांतील ऍक्टिव्हिटीज

एखाद्या अन्नपदार्थात अनेकविध कारणांमुळे समाविष्ट केलेले घटक म्हणजे ऍक्टिव्हिटीज. खाद्यपदार्थांमध्ये मूलतः ऍक्टिव्हिटीजआढळून येत नाहीत. आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये २८०० हून अधिक ऍक्टिव्हिटीज वापरले जातात. यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रीझर्व्हेटीव्ह्ज, अनैसर्गिक स्वीटनर्स आणि रंग हे सध्या सर्वाधिक प्रचलित आहेत. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्याच्या दृष्टीने प्रीझर्व्हेटीव्ह्ज, मधुरता आणण्यासाठी स्वीटनर्स, त्यांना एक सुरेख लुक देण्यासाठी रंग तर रुचकर बनवण्यासाठी अजिनोमोटो

खाद्यपदार्थांतील ऍक्टिव्हिटीज Read More »

Scroll to Top