The Champa Flower- I
समज मी सोनचाफ्याची कळी झाले गंमत म्हणून, आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्यावरती झोके घेत; तर सांग ना आई, तू ओळखशील मला? तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील, ’अगं चिऊ, कुठे गेलीस?’ आणि मी हासेन माझ्याशीच- मनातल्या मनात, गालातल्या गालात मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून बघत राहीन तुला रांगोळी […]
The Champa Flower- I Read More »