Mayurpankh

June 2023

मनस्वास्थ्य आणि सकारात्मक मानसशास्त्र

रात्रीची वेळ… मंद पिवळा प्रकाश आणि एका लग्नातील वरातीतलं दृश्य.. आपल्याच धुंदीत नाचणाऱ्या वर्हाड्यांमध्ये चार-पाच आगंतुक तरुण दाखल होतात आणि तेही नाचू लागतात. सगळेच बेभान! इतक्यातच त्यांच्यापैकी एक स्टायलिश तरुण खिशातून बंदूक काढतो. आणि मजामस्तीतच खेळातली बंदुक असल्याप्रमाणे बार काढतो. क्षणार्धात सगळं चित्रच पालटतं. कारण गोळी खुद्द नवरदेवाला लागलेली असते आणि तो घोड्यावरच निष्प्राण होऊन […]

मनस्वास्थ्य आणि सकारात्मक मानसशास्त्र Read More »

‘मोबाइल’ — इनकमिंग, आउटगोइंग आणि मिसकॉल्स

21व्या शतकातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आविष्कार आपण आता रोजच अनुभवतो. मोबाइल हा त्यातलाच एक. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक. जणू काही आपला एक अवयवच. बोलण्यासाठी आणि बोलणं टाळण्यासाठी हमखास उपयोगी पडणारं एक साधन. सध्याच युग धकाधकीचं, धावपळीचं  आणि गतिमान आयुष्याचं आहे. मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, इतकच नव्हे तर घरातल्या व्यक्तींच्याही एकमेकांशी भेटी होणं कमी होत चाललय. सुखं-दु:खाच्या

‘मोबाइल’ — इनकमिंग, आउटगोइंग आणि मिसकॉल्स Read More »

IOS7 बद्दल

थोड्या दिवसांपूर्वीच apple ने त्यांच्या नव्या (आणि बाकीची खूप सारी विशेषणं तुम्हाला माहितीच आहेत म्हणून लिहित नाही) operating system ची ओळख करून दिली! जगातली सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत मोबाइल operating system अशी ओळख करून देत टिम कुक ने खूप टाळ्या घेतल्या. आपल्याकडे मोबाइल म्हणाला तर नोकिया या अशा जनरेशन मधून आपण आता मोबाइल म्हणाल तर Samsungच अशा जनरेशन कडे जातोय. या सगळ्यामध्ये Apple त्याचा खास

IOS7 बद्दल Read More »

इंटरनेटच्या जाळ्यात

जगभरातल्या लोकांना जर दोन गटात विभागायचं असेल तर अगदी सोप्पं झालंय. एक गट एफबी वर असणाऱ्यांचा आणि दुसरा एफबी वर नसणाऱ्यांचा. एफबी वर असणं हे टाईमपास म्हणून न राहता आता प्रतिष्ठेच लक्षण झालं आहे. एफबी वर असणारे नॉन फेसबुक वाल्यांकडे अत्यंत क्षुद्र जीव म्हणून बघतात. “एफबी शिवाय जाईना !” हा स्वाती केतकर यांचा लेख वाचला आणि अनेक

इंटरनेटच्या जाळ्यात Read More »

फोटो एडिटिंगची apps

आपल्यापैकी किती लोक फोनने फोटो काढतात? कदाचित सगळेच. किंबहुना फोन असेल तर आपण वेगळा कॅमेरा घेतच नाही. पूर्वी एक काळ होता जेव्हा कॅमेराने फोटो घ्यायचा आणि मग तो कॉम्पुटरवर घेऊन त्यात दुरुस्त्या करायच्या आणि मग तो लोकांना दाखवायचा किंवा अपलोड करायचा, असं सगळं असायचं. खूप दिवस झाले मला असलं काही केलेलं आठवतच नाही! आता फोटो

फोटो एडिटिंगची apps Read More »

फॅशन म्हणजे काय ?

फॅशन’ हा शब्द आपल्या रोजच्या ऐकण्यातला. पण त्याबद्दलची रंजक माहिती, या संकल्पनेचा इतिहास याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अनेकवेळा हा शब्द चुकीच्या अर्थानं व चुकीच्या संदर्भानंही वापरला जातो. ‘फॅशन’ ही फक्त कपड्यांशी संबंधीत नाही, नसते. ‘फॅशन’ या संकल्पनेत अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. या संकल्पनेची व्याप्ती अगदी घराची अंतर्गत सजावट ते रोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या गोष्टी अशी अमर्याद आहे.

फॅशन म्हणजे काय ? Read More »

मेकअप टू मेकओव्हर

मेकअप हा प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटत असतो. घरात एखादं फंक्शन, सण, समारंभ असेल तर सगळ्या ताई , काकू एवढचं काय तर आता आजींनादेखील मेकअप हा लागतोच. जणू काही स्त्री आणि मेकअप हे एक समीकरणच झाले आहे म्हणा ना..!  फार पूर्वीपासून स्त्रियांना सौंदर्याची ओढ होती आणि आजही आहे पण सध्या ही ओढ वाढत आहे ती ब्युटी

मेकअप टू मेकओव्हर Read More »

वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !!

सर्वच जण सुट्टीमध्ये कुठ जायचं याचा विचार करीत असतात ! पण सुचत नसत. महाबळेश्वर, पाचगणी पाहून झालेलं असत अन दिवे आगरला जायचं नसत ! तस बघायला गेल तर खूप मोठा plan डोक्यात असतो तब्बल २०/२५ दिवस, काय सांगताय काय राव ! एवढे दिवस सुट्टी आणि ट्रीप ? होय मंडळी अगदी खरय नेहमीच्या रुटीनला कंटाळलोय बाबा !! एवढी

वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !! Read More »

कास … एक निसर्गदत्त देणगी

निसर्ग … इथे सतत जुने जाऊन काहीतरी नवीन जन्म घेत असते. निस्वार्थीपणे दुसऱ्याला फक्त देणे हा विशेष गुण लाभलेला निसर्ग विविध रंग-रुपाची उधळण करत असतो. ऋतूनुसार बदलणारी त्याची नवलाई अवर्णनीय असते. प्रत्येक ऋतूच्या आगमनाची चाहूल व रूप विलोभनीय… म्हणूनच कवींनी ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ असे वर्णन केले आहे . जसं शरदाचे चांदणे मोहक वाटते तसंच

कास … एक निसर्गदत्त देणगी Read More »

यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व

मुराकामी वाचून झपाटून गेल्यानंतर जपानी साहित्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी इतर जपानी लेखकांचा शोध घेणं सुरू झालं. काझुओ इशिगुरो सापडला पण इशिगुरोचा जन्म पूर्वेकडचा असला तरी त्याचं सर्व आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं, शिवाय तो लिहितो इंग्रजी भाषेत आणि बरेचदा त्याच्या लिखाणाचे विषय ब्रिटिश असतात. अर्थात’ऍन आर्टिस्ट इन अ फ्लोटिंग वर्ल्ड’ सारखे युद्धानंतरच्या जपानी समाजाच्या नैतिकतेचा धांडोळा घेणारे अपवाद आहेतच. मग

यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व Read More »

Scroll to Top